ग्रामपंचायत तळोशी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

घरकुल योजना

गावातील गरजवंताना शासनाच्या विविध माद्यमातून घरकुल योजना दिली गेली आहे . प्रधान मंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना , शबरी घरकुल ,मोदी आवास योजना, योजनांचा लाभ दिला आहे ..

जिल्हा परिषद शाळा

तळोशी मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. तळोशी वाडी येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे.

टाकी

गावातील व वाडी वरील सर्व कुटुंबाना घरोघरी नळ उपलब्ध आहेत , पाणीपुरवठा रोज केला जातो , प्रा . आरोग्य केंद्र यांच्या कढून वेळोवेळी पाणी तपासणी केली जाते .

मारुती मंदिर

मारुती हे हिंदू धर्मातील शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत.

स्मशानभूमी

तळोशी गावची स्मशानभूमी