ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन
मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार
मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे
राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम
प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले
ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामपंचायत अधिकारी
श्री.आनंदसिंग भिमसिंग पाटील

प्रशासक
श्री. नितीन एकनाथ गांगोडे

केंद्र चालक
श्रीमती योगिता जयराम शेळके

पाणीपुरवठा कर्मचारी
श्री बाळू निवृत्ती गीते
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती
🏞️ गाव सर्वसाधारण माहिती (तळोशी, ता. इगतपुरी, जि. नाशिक)
तळोशी हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. या गावाची ग्रामपंचायत स्थापना १९६२ मध्ये झाली. गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०७ हेक्टर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १७९६ असून त्यात ८९१ पुरुष व ९०५ महिला आहेत. गावात एकूण ३२० कुटुंबे राहतात.
तळोशी हे गाव पशुपालन व दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, नाशिक शहरासह इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक दूधपुरवठा करणारे गाव म्हणून याची ओळख आहे. गावाजवळील गोंदे व वाडीवऱ्हे MIDC मुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.
गावात वाचनालय, जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय (घोटी), उपप्राथमिक आरोग्य केंद्र (नांदगावसदो), कार्यक्रमासाठी सभागृह, तसेच घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध आहे. प्रत्येक घराला रस्ता पोहोचलेला असून सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जाते. गाव १००% हगणदारीमुक्त आहे.
गावातील मंदिरांमध्ये “मारुती मंदिर” व “भवानी माता मंदिर” हे प्रमुख असून, नवरात्रात येथे यात्रेचे आयोजन होते. शैक्षणिक सुविधेत तळोशी आणि ठाकूरवाडी जिल्हा परिषद शाळा असून, इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. अंगणवाड्या कार्यरत असून त्यांना पूर्णवेळ कर्मचारी उपलब्ध आहेत.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती असून, भात हे मुख्य पीक आहे. इतर भाजीपाला व बागायती पिकेही घेतली जातात. या परिसरात शेतीपूरक उद्योगही वाढले आहेत.
🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये
गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.
जनगणना मापदंड | जनगणना माहिती
| जनगणना मापदंड | जनगणना माहिती |
|---|---|
| एकूण लोकसंख्या | 1048 |
| घरांची एकूण संख्या | 167 |
| महिला लोकसंख्या % | 50.5 % (529) |
| एकूण साक्षरता दर % | 45.6 % (478) |
| महिला साक्षरता दर % | 17.9 % (188) |
| अनुसूचित जमाती लोकसंख्या % | 66.4 % (696) |
| अनुसूचित जाती लोकसंख्या % | 4.6 % (48) |
| कार्यरत लोकसंख्या % | 62.7 % |
| बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार | 207 |
| मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार | 53.1 % (110) |
खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील
खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.
🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना
एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत
ग्रामपंचायत माहिती
ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)
शिक्षण
सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%
अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या
- SC लोकसंख्या : सुमारे 146 (≈14%)
- ST लोकसंख्या : सुमारे 493 (≈47%)
कामगार वर्ग (Workforce)
- एकूण कामगार : ~648 (≈62% लोकसंख्या)
- मुख्य कामगार (Main Workers) : ~51%
- गौण कामगार (Marginal Workers) : ~11%
शेती व भूवापर
- गावात प्रामुख्याने धान, मका, नाचणी, भाज्या, आणि मोसमी पिके घेतली जातात.
- डोंगराळ व पावसाळी हवामानामुळे कोरडवाहू शेती जास्त आहे.
गावाचा नकाशा
या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.
प्रशासकीय संरचना
ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील
| अ.क्र. | लोकसेवेचे नाव | कामकाजाचे दि. | प्र. फी | पदनिर्देशित अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १. | जन्म नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| २. | मृत्यू नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ३. | विवाह नोंद दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ४. | दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | सा.ग.ट.बि.अ |
| ५. | ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ६. | नमुना ‘८’ चा उतारा | ७ दिवस | २० | ग्रामपंचायत अधिकारी |
| ७. | निराधार असल्याचा दाखला | ७ दिवस | निशुल्क | ग्रामपंचायत अधिकारी |
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
फोटो गॅलरी






